शेतकऱ्यांनो औषधी वनस्पती लावा हमी भाव मिळवा !
------------------------------------------पंतजली आता शेतकऱ्यांकरीता काम करणार
------------------------------------------पंतजली आता शेतकऱ्यांकरीता काम करणार
पिक आम्ही देवु , खत आम्ही देवु , पिकाला हमी भाव
यात कोणी दलाल नाही , कोणी व्यापारी नाही, आता स्वतःह
शेतकरी होणार मालक , त्याचा मालाला व्यापाऱ्यांनकडे विकायला
जाण्याची गरज नाही माल आम्ही उचलू.
यात कोणी दलाल नाही , कोणी व्यापारी नाही, आता स्वतःह
शेतकरी होणार मालक , त्याचा मालाला व्यापाऱ्यांनकडे विकायला
जाण्याची गरज नाही माल आम्ही उचलू.
यासाठी काय करावे लागेल?
1. शेतकऱ्याने करार करावा की आम्ही आपण दिलेले पिक लावणार
2.आमचे कृषी तज्ञ येवुन आपल्या जागेचे परीक्षन करतील , आपल्याकडील असलेले रिसोर्स ( पाणी, ठिबक ई.) पाहतील
3. 300 जडीबुटीतुन आपल्याला जे जास्तीत जास्त उत्पादन देईल ते पिक लावण्यास सांगतीले जाईल.त्यातुन आपण ठरवणार
ते पिक आपण लावावेत. व त्याच दिवशी आपणास आपल्या पिकाचा न्युनतम भाव लेखी स्टंम्प सोबत देवुन जावु
4. आमच्याकडून आपण बियाणे , खत खरेदी करावेत व लावावेत.
5. पिक आल्यावर आम्ही आपला माल खरेदी करण्याकरीता येवु व हमी दिलेल्या भावात खरेदी करुन घेवुन जावु.

जर आपल्या कडील जास्तीत जास्त शेतकरी भाग घेतील व जास्तीत जास्त उत्पन्न काढतील तर भविष्यात स्वामीजी येथे Production Plant टाकण्याची तयारी दाखवित आहेत म्हणून आपल्या शेतकरी बांधवांचे कल्याण करण्यासाठी पतजंली हरिद्वार आपल्या द्वारी आले आहे लाभ घ्यावा विनंती व जास्तीत जास्त शेतकरी बांधंवांपर्यंत संदेश पोहचवा देश कल्याणात भागीदारी करा....
आता शेतमालाचा भावाची चिंता नाही किंवा शेतमाल विकण्यासाठी व्यापाऱ्याची गरज नाही .अधिक माहीती साठी संम्पर्क नवनित भाई (नंदुरबार) 97300 69724 , शिवरामजी (हरिद्वार)9975045022, संदिप निकम 9890 412 421,प्राक्टीकल पाहण्यासाठी आपण ठाणेपाडा येथे येवुन होणाऱ्या शेतीला पाहु शकतात 27.09.2016 रोजी पहीला प्रयोग स्थानिक प्रकाशभाई यांचा शेतात पतंजली संस्थानाकडून होत आहे.
नुसते social media शेतकरी आत्महत्येवर चर्चा करुन फायदा नाही शेतकरी वाचला तर देश वाचेल, कॄपया जास्तीत जास्त पतंजलीचा हा संदेश लोकांपर्यंत पोहचवा.
(सौजन्य व्हाट्सअप ग्रुप )
सूचना - या लेखाच्या खाली आपला फोन नंबर देऊ नये उपयोग होणार नाही. कृपया लेखात दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधावा.
------------------------------------------असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा
No comments:
Post a Comment