प्रा अनिल घोलप यांच्या शैक्षणिक संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

04 January 2016

MPSC Rajyaseva Book List

MPSC Rajyaseva Book List

 

MPSC RAJYASEVA BOOK LIST

 

राज्यसेवा पूर्व परीक्षा

PAPER- I  : सामान्य अध्ययन

  1. आधुनिक भारत- ग्रोवर आणि बेल्हेकर व जयसिंगराव पवार
  2. प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत - युनिक अकॅडमी
  3. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे
  4. समाजसुधारक- भिडे-पाटील 
  5. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  6. भारताचा भूगोल - ए .बी .सवदी
  7. भारताची राज्यघटना - तुकाराम जाधव / रंजन कोळंबे
  8. पंचायतराज- के'सागर / ज्ञानदीप प्रकाशन
  9. भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / देसले
  10. विज्ञान : ५वी ते १० वी ( NCERT पुस्तके ५वी ते १० वी )
  11. सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन ( हिंदी / इंग्लिश )
  12. पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी
  13. चालू घडामोडी- लोकसत्ता,सकाळ,मटा, स्पर्धा परीक्षा मासिक, युनिक बुलेटीन,चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र, डेक्कन क्रोनिकाल,इ
  14. महाराष्ट्र शासनाची ५ वी ते १२ वी पुस्तके ( विज्ञान - ५वी ते १० वी )
  15. NCERT बुक्स ११वी ,१२वी(सर्व विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी.
Source:www.eMPSCkatta.blogspot.in

Paper- II :  CSAT 
  1. CSAT गाईड - अरिहंत प्रकाशन / टाटा मॅक ग्रो हिल ( मराठी मध्ये दर्जेदार पुस्तके उपलब्ध नाहीत )
  2. व्हर्बल नॉन व्हर्बल - R S Agrawal ( S चांद प्रकाशन )
  3. CSAT आकलन - ज्ञानदीप प्रकाशन / पृथ्वी प्रकाशन
  4.  राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल
  5. C-SAT गाईड- लुसेन्ट

राज्यसेवा मुख्य परीक्षा

Paper- I : मराठी
  1. मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
  2. मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
  3. अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
  4. य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
Paper- II : इंग्रजी-
  1. इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
  2. English Grammar : बाळासाहेब शिंदे
  3. Wren and Martin English Grammar
  4. अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
Paper- III : सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल
  1. आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
  2. आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
  3. भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)
  4. मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
  5. कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
  6. महाराष्ट्राचा एट्लास
  7. भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
  8. कोणत्याही विद्यापीठाची कृषी डायरी / कृषिदर्शनी 
Source : www.eMPSCkatta.blogspot.in
Paper-IV : सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
  1. भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत / भारतीय राज्यघटना आणि शासन - डी . डी . बसू 
  2. भारताची राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया - तुकाराम जाधव ( युनिक अकॅडमी )/ रंजन कोळंबे
  3. पंचायतराज- ज्ञानदीप प्रकाशन / के' सागर प्रकाशन
  4. भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण : भाग 1 व भाग 2 - युनिक अकॅडमी
Paper-V : सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
  1. मावाधिकार- NBT प्रकाश
  2. मानव संसाधन विकास : युनिक अकॅडमी 
  3. मानवी हक्क - युनिक अकॅडमी
  4. मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
  5. मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
  6. मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
  7. भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
  8. मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
  9. शासनाच्या विविध विभागाचे अहवाल 
  10. भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
  11. Wizard-Social Issue
Paper-VI : सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
  1. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
  2. भारत आर्थिक पाहणी अहवाल
  3. Indian Economy- Datt Sundaram
  4. आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
  5. अर्थशास्त्र- कोळंबे / देसले
  6. विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
  7. विज्ञान तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर)
  8. विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
  9. स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book
Source :www.eMPSCkatta.blogspot.in

चालू घडामोडी : India Year Book , Manorama year book , महाराष्ट्र वार्षिकी - युनिक अकॅडमी

No comments:

Tricks and Tips