प्रा अनिल घोलप यांच्या शैक्षणिक संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

07 June 2016

मिळावा दहावी बारावी मार्कशीट / प्रमाणपत्र 10 वी / 12 वी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र डाऊनलोड विभागदहावी आणि बारावी चे मार्कलिस्ट व सर्टिफिकेट आता कोठेही मिळवता येईल .
PDF File स्वरूपात DOWNLOAD पण करता येईल .
खालील वेबसाईट वरुन DOWNLOAD करुन संग्रही ठेवा.
आपणास  कोठेही केंव्हाही उपयोगी येईल .सन १९९० पासुनचे रेकॉर्ड उपलब्ध आहे .खालील लिंक वर क्लिक करा......

www.boardmarksheet.maharashtra.gov.in

Tricks and Tips