शंका समाधान
शाळेच्या या कॅटलॉग चा एक report हा cluster login ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.cluster head या report च्या आधारे प्रत्येक शाळेत *प्रत्यक्ष जाऊन* त्या *कॅटलॉग नुसार* विद्यार्थी आहे किंवा नाही हे तपासून verify करणार आहे याची नोंद घ्यावी.cluster ने तपासणी केल्यावर प्रत्येक विद्यार्थी cluster द्वारे verify केला जाणार आहे,तशी सुविधा cluster login ला देण्यात येणार आहे. *cluster ने verify केलेला विद्यार्थीच संचमान्यतेसाठी घेण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी* .जे विद्यार्थी शाळा सोडून गेलेले आहे किंवा परराज्यात शिकण्यास गेलेले आहे,इतर शाळेत शिकण्यास गेलेले आहे परंतु आपल्या login मध्ये अद्याप पर्यंत दिसून येत आहे,विद्यार्थी मयत आहे अशा विध्यार्थ्यांना त्या शाळेतून *out of school* करण्याची सुविधा cluster लेवल ला दिली जाणार आहे.cluster अशा मुलांना out of school करताना सदर कारणांचा उल्लेख करतील.अशा out of school मुलांची लिस्ट शाळा,गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी लेवल ला दाखवली जाणार आहे याची नोंद घ्यावी.out of school करणे म्हणजे विद्यार्थी delete करणे असा अर्थ घेऊ नये.out ऑफ स्कूल केलेले विद्यार्थी संचमान्यतासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.शाळेच्या online कॅटलॉग नुसार शाळेच्या प्रत्यक्ष पटाची तपासणी केंद्रप्रमुखाने जबाबदारीने आणि गांभीर्याने करावयाची आहे याची नोंद सर्व केंद्रप्रमुखाने घ्यावी.कारण सदर माहिती ही संच मान्यतेसाठी महत्वाचे असणार आहे,म्हणून सदर माहिती अचूक असेल याची जबाबदारी केंद्र्प्रमुखाची असेल
No comments:
Post a Comment