*सरल महत्वाचे* : सन २०१६-१७ ची संचामान्यता ही *३० सप्टेंबर २०१६* च्या school आणि student पोर्टल माहितीच्या आधारे करण्याचे निश्चित झालेले आहे.तरी सर्व व्यवस्थापनामधील सर्व शाळांना सूचित करण्यात येत आहे की ही student पोर्टल माहिती भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे* . 👉student पोर्टल मधील विद्यार्थी माहिती ट्रान्स्फर करणे 👉इयत्ता ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन करणे 👉सर्व मुलांचे आधार नंबर भरणे 👉इयत्ता १ ली च्या नविन मुलांची माहिती भरणे 👉विद्यार्थ्यांच्या तुकड्या update करणे 👉विद्यार्थ्यांची चुकलेली माहिती दुरुस्थ करणे या सर्व बाबी ही अंतिम मुदत देण्यात येत आहे अशी सुचना *डॉ.मा.सुनील मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य,संचालक,बालभारती,पुणे* यांच्याकडून या post द्वारे देण्यात येत आहे.आपल्या अपूर्ण माहतीमुळे सन २०१६-१७ च्या संचमान्यता मध्ये अडचण निर्माण झाल्यास यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.s ✏ Student पोर्टल मध्ये काम करत असताना आपणास काही अडचण निर्माण होत असेल तर ती अडचण सविस्तर मांडण्यासाठीpasaydanacademy.blogspot.in या ब्लॉग भेट द्या आणि तेथे दिलेल्या लिंक ला क्लिक करून आपली अडचण सविस्तर कळवा.सदर अडचण दूर केली जाईल.किंवा खालील लिंक वर क्लीक करा आणि student पोर्टल मधील येणाऱ्या समस्यां सविस्तर कळवा. http://havelieducation.blogspot.in