प्रा अनिल घोलप यांच्या शैक्षणिक संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

02 November 2016

बहुप्रतिक्षित विक्रीकर निरीक्षक पूर्व 2016 ची जाहिरात आली आहे, परीक्षा दिनांक 29 जानेवारी 2017 आहे.
तर, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर आहे.
मित्रांनो ,
आजच STI ( विक्रीकर निरीक्षक पूर्व ) ची जाहिरात आली आहे, दीपावलीच्या सुट्टी मध्ये चांगलेच फ्रेश झालेले असाल अशी आशा करतो.
.
बऱ्याच दिवसांनी एक मोठी म्हणता येईल अशी जाहिरात आली आहे, चांगली संधी आहे, जर योग्य पुस्तकातून अभ्यास केला तर, जवळपास 3 महिने आहेत अभ्यासासाठी आणि माज्या मते एवढे दिवस पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसे आहेत ....
.
STI पूर्व साठी लागणारी पुस्तक यादी देत आहोत त्यातून अभ्यास करा , उजळणी करा .
STI पूर्व साठी लागणारी पुस्तक यादी देत आहोत त्यातून अभ्यास करा , उजळणी करा .



किंवा 


pasaydanacademy.blogspot.com Android App - Download ...
app.appsgeyser.com/3686353/pasaydanacademy.blogspot.com
आमची अधिकृत वेबसाईट खास शिक्षक ,विदयार्थी , पालक यांच्यासाठी उपयोगी शैक्षणिक संकेतस्थळ आमची अधिकृत वेबसाईट ...

.

No comments:

Tricks and Tips