माध्यमिक शाळेतीळ मुलींना राष्ट्रीय प्रोत्साहन भत्ता २०१७
आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची माहीती अपडेट केली नसल्यास
या लिंकवर जा.
1.डिस्प्ले झालेल्या पेजच्या उजव्या बाजूला कोप-यात minority scholarship चे option असेल त्यावर क्लिक करा
2.त्यानंतर शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षा कोड जो आपण वापरतो त्यातील सुरुवातीचे चार डिजीट.. उदा :- 2210
हाच तुमचा user ID व हाच तुमचा पासवर्ड .याने लाॅगीन व्हा.
3. आता उजव्या कोप-यात तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव दिसेल.
यानंतर Minority Scholarship वर क्लिक करा
4.आता तुमच्या समोर जो डिस्प्ले येईल त्यावर मुख्य तीन options असतील.
त्यातील पहिल्या option ला क्लिक करा. तुमच्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड होईल.
5. यानंतर जिल्ह्यातील संपूर्ण तालूके डिस्प्ले होतील, यातील तुमचा तालूका पहा व
त्यातून आपली शाळा निवडा, त्यात निवडलेल्या मुलांची यादी दिसेल. या
यादीची प्रिंट काढून हातात ठेवा.
6. आता मागील तीन options कडे जा.यातील दुसरे option Bank Detail चे असेल त्यावर क्लिक करा.
त्याला क्लिक केल्यावर विद्यार्थी फॉर्म दिसेल
7. आता विद्यार्थी फॉर्म वर तुम्ही काढलेल्या प्रिंट मधील विद्यार्थ्याचा com id टाका.
तिथेच जवळ बाजुला क्लिक करा. विद्यार्थ्याची माहीती अपोआप पहिल्या भागात डिस्प्ले होईल.
8. आता दुसर्या भागात Bank नाव, IFSCनं, Ac नं, आधार नं, खातेदार नाव, मोबाईल नं.टाकावे.
9.महत्त्वाचे:
Bank खाते वडील किंवा आई चे ही चालते.
शेवटी माहिती submit करावी.
अशा प्रकारे सर्व विद्यार्थी माहिती भरावी.
10. लिस्ट मधला एकही विद्यार्थी सुटणार नाही याची दक्षता घ्या.
आपलाच प्रा. अनिल घोलप
No comments:
Post a Comment