प्रा अनिल घोलप यांच्या शैक्षणिक संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

09 July 2017


__________________________________________
 *मागील दिवसांची राहून गेलेली माहीती भरण्याची सुविधा
✏ *शालेय पोषण आहार बाबत सरल मध्ये भरली जाणारी  मागील दिवसांची काही माहिती राहून गेली असल्यास सदर माहीती क्लस्टर व ब्लॉक लेवल मधून भरण्याची सुविधा दिनांक १०/०७/२०१७ ते दिनांक १५/०७/२०१७ या मुदतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,याची सर्व शालेय पोषण आहार लाभार्थी शाळांनी नोंद घ्यावी.आपल्या शाळेची या अगोदरच्या कोणत्याही दिवसांची माहिती भरावयाची राहून गेली असल्यास ती त्वरित भरून घ्यावी.*

✏ *मागील काही दिवसांपासून MDM पोर्टल मध्ये काम करताना ज्या अडचणी येत होत्या त्या आता दूर करण्यात आलेल्या आहेत.*
*उदा.,* नवीन मोबाइल मध्ये MDM अँप डाउनलोड केल्यावर OTP न मिळणे किंवा काही समस्या येणे.
स्टॉक भरताना अडचणी येणे,मागील दिवसांची भरलेली माहिती दिसून न येणे इत्यादी..

                           
           
_

No comments:

Tricks and Tips