*Student Portal*
*इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांचे इयत्ता 10 वीत २०१७/१८ या वर्षात प्रमोशन करणे*
*सर्वप्रथम www.education.maharashtra.gov.in /School/Student portal वर आपल्या शाळेचा UDISE पासवर्ड व captcha कोड टाकून लॉगीन करा*
💥 *Maintenance मधील Pramotion 9TH वर क्लिक करा*
💥 *इयत्ता ९ वी/ निवडा व तुकडी मधून आपल्याला हवी ती तुकडी निवडा*
*आता GO वर क्लिक करा*
💥 *Screen वर त्या तुकडीतील विद्यार्थी दिसतील*
*जे विद्यार्थी या वर्षी ९ वी पास होऊन 10 वी मध्ये गेलेले आहेत त्यांच्या बाबतील Percentage मध्ये इयत्ता ९ वी मध्ये मिळालेली टक्केवारी नमूद करा , Standard for 2017-18 मध्ये 10th standard (SSC) असे राहील , तुकडीत बदल करायचा असेल तर Division मध्ये बदल आपण करू शकता , Status कॉलम मध्ये Passed असे येईल*
*जे विद्यार्थी परीक्षेस गैरहजर आहेत*
*जे विद्यार्थी परीक्षेस गैरहजर असतील तर ते इयत्ता ९ वी मध्ये परत बसतील त्यासाठी त्यांच्या समोरील Absent कॉलम मध्ये क्लिक करावे त्यांच्या standard for २०१७-१८ मध्ये 9th standard येईल, आपण त्यांची तुकडी बदलू शकता , select reason मध्ये Attendance less than 75% असे निवडा ,status मध्ये failed येईल*
*इयत्ता ९ वीत नापास विद्यार्थी*
*जे विद्यार्थी इयत्ता ९ वी नापास आहेत ते इयत्ता ९ वी त राहतील , त्यांच्या समोरील Fail कॉलम मध्ये टिक करा ,Percentage मध्ये टक्केवारी नोंदवा ,त्यांच्या standard for २०१७-१८ मध्ये 9th standard येईल , Division मधून तुकडी बदलू शकता ,fail reason मध्ये Lacking in academic performance निवडा , Status मध्ये Failed येईल*
💥 *सर्वात खाली Pramote चे बटन असेल त्याच्यावर क्लिक करा*.
💥 *आपले इयत्ता ९ वी चे प्रमोशन पूर्ण झाले असेल*
💥अशा प्रकारे सर्व तुकड्या मधील Student चे Pramot करा.
*प्रा अनिल घोलप*
🙏🏻🙏🏻🤓🤓🙏🏻🙏🏻

No comments:
Post a Comment