प्रा अनिल घोलप यांच्या शैक्षणिक संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

10 November 2016

*सरल महत्वाचे* :



*पायाभूत व संकलीत परीक्षाचे गुण student पोर्टल मध्ये भरणे बाबतचे Manual*
सरल मध्ये मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील पायाभूत चाचणी आणि संकलीत चाचणीचे गुण भरण्याची सुविधा आजपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. *दिनांक २०/११/२०१६* ही माहिती भरून पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे.

*महत्वाचे* : पायाभूत चाचणी आणि संकलीत चाचणी चे गुण सरल student पोर्टल मध्ये कशा प्रकारे नोंद्वावयाचे याबाबत मराठीत manual आमच्या वेबसाईट  वर आहे 
क्लिक  pasaydanacademy.blogspot.com 

No comments:

Tricks and Tips