*पायाभूत व संकलीत परीक्षाचे गुण student पोर्टल मध्ये भरणे बाबतचे Manual*
सरल मध्ये मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील पायाभूत चाचणी आणि संकलीत चाचणीचे गुण भरण्याची सुविधा आजपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. *दिनांक २०/११/२०१६* ही माहिती भरून पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे.
मागील वर्षी सर्वर च्या कमतरतेमुळे माहिती भरताना काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या परंतु या वर्षी सर्व अडचणीचा विचार करून त्या पुन्हा येणार नाही याची काळजी घेऊन सदर माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.या संदर्भात मा.संचालक (प्राथ.) यांचे दिनांक ५/११/२०१६ रोजीचे पत्र आपण वाचलेले असेलच.
सदर माहितीमध्ये एकाच ठिकाणी संकलीत आणि पायाभूत परीक्षा ची माहिती ऑफलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
*महत्वाचे* : पायाभूत व संकलीत परीक्षाचे गुण student पोर्टल मध्ये भरणे बाबतचे Manual download करण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा.
*लिंक* : डाउनलोड
No comments:
Post a Comment